Credit Meaning in Marathi | क्रेडिट या शब्दाचा अर्थ मराठीत
नमस्कार, आज आपण क्रेडिट (Credit) या शब्दाचा अर्थ मराठीत बघणार आहोत.
नेमक क्रेडिट म्हणजे काय ?
क्रेडिट (Credit) चे मराठीत पुढील अर्थ होतात. (Meaning of Credit in Marathi)
बँकेच्या खात्यातील जमा रक्कम, उधार, बँकेकडुन खातेधारकाला विश्वासाने उधार म्हणुन देण्यात येणारी रक्कम, एखाद्या खात्यात पैसे जमा करणे.
विश्ववास, खात्री, एखाद्या गोष्टीचे श्रेय घेणे, गुणामुळे प्राप्त होत असलेला सम्मान, सदाचरणामुळे प्राप्त होणारी मानमान्यता, प्रतिष्ठा, पत. याला क्रेडिट (credit) म्हणतात.